ट्रेंडिंग

Blog single photo

महाराष्ट्रात 8,623 नवे कोनाग्रस्त आढळले, 51 मृत्यू

27/02/2021

मुंबई, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग प्रचंड वेगाने फोफावत असून शनिवारी राज्यात 8 हजार 623 नवे रुग्ण आढळून आलेत. दिवसभरात राज्यात 51 कोरोना रूग्णांचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.43 टक्के असून, आजपर्यंत 52 हजार 92 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
हिंदुस्थान समाचार 
Top