ट्रेंडिंग

Blog single photo

बोर्डाचे वेळापत्रक जाहीर : बारावीची 23 एप्रिल आणि दहावीची परीक्षा 29 एप्रिल पासून

26/02/2021

मुंबई, 26 फेब्रुवारी (हिं.स.) : राज्य माध्यममिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे, दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज अधिकृतपणे परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 

हिंदुस्थान समाचार 
Top