ट्रेंडिंग

Blog single photo

कर्नाटक : चिक्कबल्लापुरा येथे जिलेटिन कांड्यांच्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू

23/02/2021

बंगळुरू, 23 फेब्रुवारी (हिं.स.) : कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा जिल्ह्यात जिलेटिन कांड्यांचा भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हिरेंगावेली तालुक्यातील पेरिसंदरा पोलीस ठाणे क्षेत्रात मंगळवारी पहाटे हा अपघात झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू करण्यात आलेय. 

हिंदुस्थान समाचार 
Top