ट्रेंडिंग

Blog single photo

Odessa's feni support ready to Gujarat & Maharashtra

03/05/2019

गांधीनगर, नवी देल्ही (हि.स.) 3/5/2019

देशात उडीसा मध्ये आलेल्या फेनी चक्रवर्ती वादळा मुळे या वातावरणा च्या पार्श्वभूमीवर गुजरात ने  आपत्ती व्यवस्थापना (डीझास्टर मेनेजमेन्ट) ने उडीसा साठी एन.डी. आरएफ चे  5 (संघ) टीम तैनात करण्यात आली आहे.
ओरिसा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल मध्ये चक्रीवादळ 'फेनी' च्या आक्रमणा च्या भीती ने स्थानिक नागरीक  बचाव राहत कामगिरी अंतर्गत, त्यांना मदद रूप होण्या साठी  एनडीआरएफ  गुजरात आपत्ती व्यवस्थापन संघा ची  पाच टीम तैनात करण्यात आली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहिती प्रमाणे, गांधीनगर ची  1 आणि बडोद्या ची 4 एनडीआरएफ संघ फेनी चक्रावती  समोर लडन्या साठी रेडी आहे. दुसरी कडे येणाऱ्या या तुफाना चा सामना करण्या साठी या  टीम ना एरफोर्स च्या विषेस विमाना द्वारा प्रभावित क्षेत्रात सोडण्यात येणार आहेत. परंतू अजून या टीमना तेथे पाठवण्याची कोणतीही सूचना मिळाली नाही. हवामान खात्याचे अंदाज नुसार,फेनी वादळ जेव्हा येईल तेव्हा येणाऱ्या परीस्थिती चा   सामना करण्यासाठी गुजरात सरकार ने पूर्ण तैयारी केली आहे. येथे महाराष्ट्र आणी पुणे तील चार (संघ) टीम पण  ओरिसा  फेनी  चक्री वादळे विरुद्ध राहत कामगिरी साठी  जोडण्यात येणार आहेत. सरकार ची एनडीआरएफ टीम उडीसाला जाण्यासाठी तयार आहे. परंतु आखरी आदेशाची वाट पाहत आहेत.
हिंदुस्थान समाचार/उर्वा अध्वर्यू/माधवी


 
Top