ट्रेंडिंग

Blog single photo

'जैश उल हिंद'ने स्वीकारली अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी

28/02/2021


मुंबई, २८ फेब्रुवारी (हिं.स.) : रिलायन्स समुहाचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याची जबाबदारी 'जैश उल हिंद' या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संस्थेने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

हिंदुस्थान समाचार


 
Top