ट्रेंडिंग

Blog single photo

महाराष्ट्रात दिवसभरात 47 हजार 827 नवे कोरोनाग्रस्त, 202 रुग्णांचा मृत्यू

02/04/2021

मुंबई, 02 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात 47 हजार 827 नवीन करोनाबाधित आढळले असून, 202 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.91 टक्के एवढा आहे.दरम्यान आज 24 हजार 126 रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण 24 लाख 57 हजार 494 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 84.62 टक्के आहे. 

हिंदुस्थान समाचार





 
Top