ट्रेंडिंग

Blog single photo

भ्रष्टाचारीनंबर-1 च्या स्वरूपात पूर्ण झाले आहे आपल्या वडिलांचे जीवन:

05/05/2019

नवी दिल्ली, 05 मे (हि.स.)
भ्रष्टाचारीनंबर-1 च्या स्वरूपात पूर्ण झाले  आहे आपल्या वडिलांचे जीवन: पंतप्रधान राहुल ला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तरप्रदेश मध्ये एका जनसभेत बोलताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणी त्यांचे वडील राजीव गांधी यांना घेवून कटाक्ष करत म्हणाले की, 'तुमचे त्या वेळी चे सघळ्या मंत्रिमंडळाने मिळून तुमच्या वडलाना मिस्टर क्लीन ची उपमा दिली होती. परंतु हकीकत तर हि आहे की त्यांनी आपले संपूर्ण  जीवन भ्रष्टाचारी क्रमांक -1 च्या रूपात पूर्ण केले आहे'. ते पुढे म्हणाले, "सध्या, गेल्या काही दिवसां पासून, कॉंग्रेस सरकार कडून राफेलला  घेऊन भ्रष्टाचाराचा आरोप  आमच्या सरकार वर केला जात आहे."
ते म्हणाले, "राहुल गांधी यांचे  एकमात्र लक्ष्य आहे, माझ्या चरित्राचे हनन करणे, हेच  त्यांचे काम आहे." परंतु त्यांनी हे विसरले की आपल्या वडिलांनी  काय  केले होते ! प्रत्यक्षात ते  भ्रष्ट होते. खरं तर, त्यांची सरकार बोफोर्स प्रकरणात आली. आणी नंतर पडली होती. त्यानंतर त्यांना  त्यांच्या सरकार कडून स्वच्छ छबी दिली गेली. आणि राजीव गांधी यांनी कोणती ही  रिश्वत घेतली  नाही  असे कळवण्यात आले'. पंतप्रधान पुढे म्हणाले, 'सर  तुमचा  अहंकारच तुम्हाला  खाईल.  चुकांसाठी हा  देश माफ करू शकतो, परंतु धोखेबाजा ना नाही. जर आमची सरकार परत आली तर आम्ही बोफोर्स प्रकरणी राजीव गांधी यांच्या विरोधात तपासू शुरू करवू शकू'.
 हिंदुस्थान समाचार / माधवी


 
Top