राष्ट्रीय

Blog single photo

राजनाथ सिंह यांनी 51व्या के-9 वज्र-टी गनला दाखवला हिरवा झेंडा

16/01/2020

 हझिरा (गुजरात), 16 जानेवारी, (हिं.स)संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एलअँडटीच्या आर्मर्ड सिस्टीम कॉम्प्लेक्स
(एएससी) येथून 51व्या के-
वज्र-टी गनला आज
हिरवा झेंडा दाखवला. के-
वज्र-टी कार्यक्रमातील पहिल्या 50 गन नियोजित वेळेच्या
आधीच पूर्ण करण्याचा लौकिक कायम राखत
, 51वी गनही करारातील नियोजित तारखेच्या काही महिने
अगोदर पाठवण्यात आली - हे
 
एलअँडटी डिफेन्सच्या तांत्रिक क्षमतेचे, कॉम्प्लेक्स सिस्टीम
एकात्मिकरण कौशल्यांचे
नियोजन क्षमतेचे व अंमलबजावणी कार्यक्षमतेचे प्रतिक आहे

 

यानिमित्त
बोलताना
एलअँडटीचे समूह
अध्यक्ष एम. एम. नाईक
 यांनी सांगितले, “आमच्या डिफेन्स टीमने वेळेत डिलेव्हरी देण्याकडे कटाक्षाने लक्ष देऊन
अपेक्षित गुणवत्ता राखत
अत्यंत आधुनिक
वेपन सिस्टीम निर्माण करण्यातील एलअँडटीची अभियांत्रिकी व अंमलबजावणीची क्षमता
पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. हझिरा उत्पादन कॉम्प्लेक्सने आंतरराष्ट्रीय
तंत्रज्ञान व उत्पादन यामध्ये विविध बेंचमार्क निर्माण केले आहेत आणि के-
वज्र हे निश्चितच त्यातील एक
आहे
”.

एलअँडटीचे सीनिअर
ईव्हीपी (डिफेन्स व स्मार्ट टेक्नालॉजिज) व संचालक मंडळाचे सदस्य जे. डी. पाटील
 यांनी सांगितले, “के-वज्र यासारखे प्लॅटफॉर्म
कार्यक्रम उभारल्याने अर्थव्यवस्थेमध्ये विविध प्रकारे परिणाम साधून योगदान दिले
जाते आणि राष्ट्रीय संरक्षण औद्योगिक पाया रचण्यामध्ये लक्षणीय भूमिका बजावली
जाते. आम्ही आर्मर्ड सिस्टीम्स कॉम्प्लेक्स येथे निर्माण केलेले अनुभव
, आजवरची कामगिरीक्षमता व पायाभूत सुविधा
यामुळे आम्ही विकास करण्यासाठी आणि भारतातील भविष्यातील आर्मर्ड प्लॅटफॉर्म
उभारण्यासाठी सज्ज आहोत. वैविध्यपूर्ण व आधुनिक वेपन प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी आणि
त्याद्वारे संरक्षण औद्योगिक व्यवस्था सक्षम करण्यासाठी व राष्ट्रीय सुरक्षेतील
स्वावलंबीपणा वाढवण्यासाठी आम्ही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मॉडेलसाठी उत्सुक आहोत.
51व्या हझिरा हॉविट्झरची आज डिलेव्हरी देऊन आम्ही नियोजित वेळेच्या आधीच आर्मर्ड
सिस्टीम्स देऊन या उद्योगातील बेंचमार्क निर्माण केला आहे आणि आम्ही संपूर्ण 100
हॉविट्झर वेळेच्या आधीच देणार आहोत
.”

 

एलअँडटी डिफेन्स सध्या ‘के-वज्र-टी’ 155एमएम/52 कॅलिबर ट्रॅक्डसेल्फ-प्रॉपेल्ड
हॉविट्झर गन्स कार्यक्रमाची अंमलबजावणी करत
 आहे – जागतिक स्पर्धात्मक निविदा
प्रक्रियेद्वारे संरत्रण मंत्रालयाने भारतातील खासगी कंपनीला दिलेले सर्वात मोठे
काँट्रॅक्ट.
 के-वज्र-टी’ हॉविट्झर कार्यक्रमामध्ये 42 महिन्यांत 100 सिस्टीम्सच्या डिलेव्हरीचातसेच हॉविट्झर रेजिमेंट्सला
पाठबळ देण्यासाठी आर्मी बेस वर्कशॉपला स्पेअर्स
डॉक्युमेंटेशन व प्रशिक्षण आणि मेंटेनन्स ट्रान्स्फर ऑफ टेक्नालॉजी
(एमटीओटी) हे समाविष्ट असणाऱ्या संबंधित इंजिनीअरिंग सपोर्ट पॅकेजचा (ईएसपी)
समावेश आहे. ग्लोबली टेंडर्ड प्रोग्रॅमची विजेती म्हणून एलअँडटीने त्याचे रूपांतर
मेक-इन-इंडिया मोडमध्ये केले आणि गुजरात राज्यातील हझिरा येथे नवा ग्रीन-फिल्ड
उत्पादन
 – इंटिग्रेशन – टेस्टिंग कॉम्लेक्सची स्थापना केली.

50% स्थानिक कण्टेण्टने (मूल्यानुसार) केवज्र-टी’ सिसटीम डेलिव्हर केल्या जात असून त्यामध्ये कार्यक्रम स्तरावरील 75 टक्के स्थानिक वर्क पॅकेजचा समावेश
आहे आणि 100 हून अधिक एमएसएमई श्रेणीतील उत्पादक असणाऱ्या अंदाजे
 500 भारतीय टिअर-1 उत्पादकांच्या
पुरवठा साखळीद्वारे प्रति गन सिस्टीम
 13 हजाराहून अधिक कम्पोनंटच्या
स्थानिक उत्पादनाचा समावेश आहे.
 के-वज्र-टीचे स्थानिकीकरण करण्यासाठी
एलअँडटीने फायर कंट्रोल सिस्टीम
, डायरेक्ट फायर सिस्टीम अम्युनिशन हँडलिंग सिस्टीम यासह
चौदा महत्त्वाच्या सिस्टीम स्थानिक स्तरावर विकसित करून युजर मूल्यमापनासाठी
प्रोटोटाइप बनवण्यापासून सातत्याने प्रयत्न केले आहेत व नावीन्य आणले आहे. डेझर्ट
स्थितीसाठी गनमध्ये भारतात निर्माण करण्यात आलेल्या ऑक्झिलरी पॉवर पॅक
एअर-कंडिशनिंग सिस्टीमफायर फाइटिंग सिस्टीम व
एनबीएफसी प्रोटेक्शन सिस्टीम अशा भारताशी संबंधित अन्य सुधारणांचाही समावेश
करण्यात आला आहे.

एलअँडटीने वज्र
प्रकार साध्य करण्यासाठी आणि हानहा प्रकल्पातील इंजिनीअर व एटिंग्रेशन स्पेशलिस्ट
यांना प्रशिक्षित करून स्थानिक उत्पादन शक्य करण्यासाठी के-
9 थंडरचा अवलंब करण्यासाठी
हानहा या दक्षिण कोरियातील सर्वात मोठ्या संरक्षण कंपनीशी भागीदारी केली आहे.
त्यानुसार
या टीमने आमच्या
पुरवठा साखळी भागीदारांना व आपल्या टीमना प्रशिक्षित केले.सेल्फ-प्रॉपेल्ड
आर्टिलरी हॉविट्झर्स
फ्युचर इन्फंट्री
कॉम्बॅट व्हेइकल्स (एफआयसीव्ही)
फ्युचर रेडी कॉम्बॅट व्हेइकल्स (एफआरसीव्ही) किंवा फ्युचर मेन बॅटल टँक्स
अशा आधुनिक आर्मर्ड प्लॅटफॉर्मची निर्मिती व एकात्मिकरण यासाठी एएससी हा अद्ययावत
प्रकल्प आहे.
 एलअँडटीच्या 755 एकरातील
हझिरा उत्पादन संकुलात
 40 हून अधिक एकरात
विस्तारलेल्या एएससीमध्ये आर्मर्ड वाहनांचा स्वीकार व पात्रता यासाठी हाय-एंड
मशीनरी व ऑटोमेशन एड्स फीडर शॉप व परिपूर्ण मोबिलिटी टेस्ट ट्रॅक आहेत.

हिंदुस्थान
समाचार
 


 
Top