ट्रेंडिंग

Blog single photo

निवडणूक आयोगाने पाटण च्या भाषणात पीएम मोदी ना क्लीन चीट दिली

05/05/2019

नवी देल्ही, 05 मई  (हि.स.)
निवडणूक आयोगाने पाटण च्या भाषणात पीएम मोदी ना क्लीन चीट दिली ..
निवडणूक आयोगाने पाटण येथे आयोजित एका भाषणा साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आचार संहिता च्या उल्ल्घना साठी केलेल्या एका केस बाबतीत क्लीन चीट दिली आहे.  त्याच्या वर आरोप ठेवण्यात आला  होता की, त्यांच्या सरकारने आयएएफ पायलट अभिनंदन यांना सुरक्षितपणे  सोडवन्या साठी पाकिस्तान वर दबाव आणत आहे.
आयोगाने  असे निष्कर्ष काढले की,  21 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात च्या पाटण शहरातील आपल्या भाषणात मॉडेल कोड किंवा सशस्त्र बंदीवरील कोणत्याही प्रतिबंधांचे उल्लंघन केले नाही.  पाटन मध्ये पंतप्रधान म्हणाले होते की, "पाकिस्तानने जेव्हा  अभिनंदन ला पकडले तेव्हा, त्यांनी पाकिस्तान ला असी धमकी दिली होती की, जर आमच्या पायलटला काही झाले तर मी तुमहाला सोडणार नाही. आणि जर आमचा पायलट  सुरक्षित  परत आला नसता तर ती रात्र कतल ची रात्र झाली असती.' पंतप्रधानां च्या भाषणा वर  हा सहावा केस आहे, ज्यामध्ये त्यांना  निवडणूक आयोगाने  स्वच्छ चीट दीली आहे.
 हिंदुस्थान समाचार / अनुप / माधवी 


 
Top