नांदेड : शिराढोण सर्कल मधील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
नांदेड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)नांदेड येथे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपाचे कंधार उत्तर अध्यक्ष तथा माजी सभापती बालाजी पांडागळे यांच्या नेतृत्त्वात शिराढोण सर्कल अ
अ


नांदेड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)नांदेड येथे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपाचे कंधार उत्तर अध्यक्ष तथा माजी सभापती बालाजी पांडागळे यांच्या नेतृत्त्वात शिराढोण सर्कल अंतर्गत येणाऱ्या विविध गावातील प्रमुख आजी माजी लोकप्रतिनिधी ,इतर पक्षाचे नेते,कार्यकर्ते पदाधिकारी यांचा भाजप पक्ष प्रवेश संपन्न झाला.

शिवसेनेचे युवासेना उपजिल्हाप्रमुख तथा लाठखुर्द चे माजी सरपंच श्री.दिंगाबर भाऊराव पा. इंगोले यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

आलेगाव श्री. बळवंत पा. वर्ताळे (सरपंच),श्री.सज्जन पा. मोरे( तंटामुक्ती अध्यक्ष),श्री. रोहिदास पा. मोरे ( संचालक सेवा सोसायटी ),श्री.माधवराव पा. वर्ताळे, श्री.उमाकांत पा. वर्ताळे, श्री. दत्ता पा. वर्ताळे, श्री.रामजी पा. मोरे, श्री.गंगाधर डावळे, श्री.प्रताप पा.मोरे.

लाठखुर्द

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande