
रत्नागिरी, 13 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आतापर्यंत ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून १२ नोव्हेंबर रोजी २, तर आज २ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. काल एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी