
रत्नागिरी, 14 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपकडून पहिल्या टप्प्यात सहा जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
हे उमेदवार असे - प्रभाग 10 - राजू तोडणकर व मानसी करमरकर, प्रभाग 11 - समीर तिवरेकर व सुप्रिया रसाळ, प्रभाग 1 - नितीन जाधव, प्रभाग 15 - वर्षा ढेकणे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी