
बीड, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। विकासाचा अजेंडा ठेऊनच धारूर नगरपरिषद निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.
नगरपरिषद किल्लेधारूरसाठी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. ही निवडणूक विकासाचा ठोस अजेंडा घेऊनच आम्ही लढणार आहोत, याबाबत तिळमात्र शंका नाही.
नगराध्यक्ष पदासाठी बालासाहेब रामराव जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.तसेच नगरसेवक पदासाठी खालीलप्रमाणे प्रभागनिहाय उमेदवार निवडणूक लढवणार आहेत:
प्रभाग क्रमांक १.
१अ.सर्वसाधारण महिला : सुनीता आकाश चव्हाण.
१ब.सर्वसाधारण : शेख गफार शेख जैनोद्दीन.
प्रभाग २.
२अ.अनुसूचित जाती महिला : सौ. उषा नवनाथ गायसमुद्रे.
२.ब.सर्वसाधारण : नितीन शिवाजीराव शिनगारे.
प्रभाग ३.
३ अ.अनुसूचित जाती महिला : सौ.ज्योती माणिक गायसमुद्रे.
३ ब.सर्वसाधारण : सूरज विष्णू कोमटवार.
प्रभाग ४.
४अ.ना.मा.प्र.महिला :डॉ.आकांक्षा संजय फावडे.
४ब.सर्वसाधारण : श्रीमती शांताबाई कोंडीबा कावळे.
प्रभाग ५.
५अ.ना.मा.प्र. : सौ.संजीवनी अनंत चिंचाळकर.
५ब.सर्वसाधारण : श्रीमती शेख हुमा गयासोद्दीन.
प्रभाग ६.
६अ. सर्वसाधारण महिला : बानूबेगम शौकातअली सय्यद.
६ब.सर्वसाधारण : सय्यद हारुण सय्यद रउफ.
प्रभाग ७.
७अ ना.मा.प्र. : आवेज अब्दुल रशीद कुरेशी.
७ ब.सर्वसाधारण महिला : सौ.संगीता आनंद भावठाणकर.
प्रभाग ८.
८अ ना.मा.प्र महिला : सौ.सुप्रिया सचिन जाधव.
८ब सर्वसाधारण : गणेश कोंडीबा सावंत.
प्रभाग ९.
९ अ ना.मा.प्र महिला : सौ.अश्विनी प्रवीण गायके.
९ ब.सर्वसाधारण : सुधीर वसंतराव शिनगारे.
प्रभाग १०.
१० अ.अनुसूचित जाती : लक्ष्मण हनुमंत शिरसाट.
१० ब.सर्वसाधारण महिला : सौ.भूमिका सुजित वैरागे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis