
पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)। : पुणे शहर तहसील कार्यालय, ९३१, शुक्रवार पेठ, पुणे येथे सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. असे, अशी माहिती तहसीलदार स्मिता माने यांनी कळविली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु