Custom Heading

डॉ जयशंकरांनी दिल्या ऑस्ट्रियाला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स) परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी ऑस्ट्रियाचे पर
डॉ जयशंकरांनी दिल्या ऑस्ट्रियाला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा


नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स) परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी ऑस्ट्रियाचे परराष्ट्र व्यवहार मायकेल लिनहार्ट, सरकार तसेच जनतेला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ट्वीटरद्वारे डॉ सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले, " माझे सहकारी ऑस्ट्रियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकेल लिनहार्ट आणि जनतेला राष्ट्रीय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपली बलशाली भागीदारी मौल्यवान आहे."

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande