नवीन प्रवासासाठी बार्बाडोसला शुभेच्छा : डॉ जयशंकर
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर (हिं.स) परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी बार्बाडोस
बार्बाडोसला शुभेच्छा 


नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर (हिं.स) परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी बार्बाडोस ला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ट्वीटरद्वारे डॉ सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले, " बार्बाडोसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ जेरोम झेवियर वॉलकॉट, सरकार आणि जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. बार्बाडोस एक गणराज्य म्हणून सुरुवात करीत आहे. दोन्ही देशातील स्नेहपूर्ण आणि ऊर्जावान संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्सुक."

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande