देशात एकूण 64,24,12,315 नमुन्यांची तपासणी
नवी दिल्ली, 1 डिसेंबर (हिं.स) जागतिक कोरोना संकटात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण
देशात एकूण 64,24,12,315 नमुन्यांची तपासणी


नवी दिल्ली, 1 डिसेंबर (हिं.स)

जागतिक कोरोना संकटात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 11,08,467 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 64,24,12,315 चाचण्या घेण्यात आल्या. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande