डेक्कन क्वीन नव्या पेहरावात - नवीन एलएचबी कोच
मुंबई, २३ जून (हिं.स.) : मुंबई, २३ जून (हिं.स.) : डेक्कन क्वीन, राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांना स
Deccan Queen 


Deccan Queen 


Deccan Queen 


Deccan Queen 


मुंबई, २३ जून (हिं.स.) : मुंबई, २३ जून (हिं.स.) : डेक्कन क्वीन, राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या पहिल्या डिलक्स ट्रेनला पुण्याचे नाव देण्यात आले. २२ जून रोजी नवीन एलएचबी कोच, एलएचबी व्हिस्टाडोम कोच आणि एलएचबी डायनिंग कारसह नवीन पेहरावात रवाना झाली. एलएचबी डब्यांसह डेक्कन क्वीनची धाव ही बहुप्रतिक्षित होती, जी आज आनंदी व उत्साही प्रवासी आणि रेल्वे चाहत्यांच्या टाळ्यांसह पूर्ण झाली.

डेक्कन क्वीनच्या योग्य वेळेत सुटणे आणि आगमन च्या निर्दोष रेकॉर्डमुळे दोन्ही शहरांतील जनता आनंदी आहे. गेल्या ९२ वर्षांच्या रंगीबेरंगी इतिहासात, ट्रेन दोन शहरांमधील वाहतुकीच्या केवळ माध्यम म्हणून सुरु झाल्यापासून एक संस्था म्हणून विकसित झाली आहे ज्याने अत्यंत निष्ठावान प्रवाशांची पिढी बांधली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande