विडीला लागणारा तेंदू पत्ता चोरणारे अटकेत
सोलापूर, 3 जून, (हिं.स) जीवन नगर म्हेत्रे वस्ती येथील कारखानदार अरविंदकुमार दत्तात्रय सिडगिद्दी यांन
विडीला लागणारा तेंदू पत्ता चोरणारे अटकेत


सोलापूर, 3 जून, (हिं.स) जीवन नगर म्हेत्रे वस्ती येथील कारखानदार अरविंदकुमार दत्तात्रय सिडगिद्दी यांनी विडी पत्ता चोरीला गेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिसांत दिली होती. पोलिसांनी दिगंबर विठ्ठल गंगशेट्टी (रा. नवीन विडी घरकुल), प्रविण श्रीनिवास अवधूत (नवीन विडी घरकुल) व विकी अनिल महिंद्रकर (इंदिरा नगर) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून विडी पत्त्याची ७४ पोती, टेम्पो (एमएच १३ आर ४८०६) असा एकुण १५ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जीवन नगर म्हेत्रे वस्ती येथील कारखानदार अरविंदकुमार दत्तात्रय सिडगिद्दी यांनी विडी पत्ता चोरीला गेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिसांत दिली होती. पोलिसांनी दिगंबर विठ्ठल गंगशेट्टी (रा. नवीन विडी घरकुल), प्रविण श्रीनिवास अवधूत (नवीन विडी घरकुल) व विकी अनिल महिंद्रकर (इंदिरा नगर) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून विडी पत्त्याची ७४ पोती, टेम्पो (एमएच १३ आर ४८०६) असा एकुण १५ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande