छ. संभाजी नगर - भाजपा कार्यालयाचे रविवारी होणार उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी येथे संपन्न होणार आहे या संदर्भात आज माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभह
अ


छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी येथे संपन्न होणार आहे या संदर्भात आज माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष .रविंद् चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे.

दिनांक :१६ नोव्हेंबर २०२५ रोजी भाजपा कार्यालय, विमानतळाच्या समोर, छत्रपती संभाजीनगर येथे हा उद्घाटन सोहळा होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande