लातूर : बसवेश्वर मंडल अंतर्गत भाजपची जनसंवाद बैठक
लातूर, 9 डिसेंबर (हिं.स.)।भारतीय जनता पार्टी, लातूर शहर जिल्ह्याच्या महात्मा बसवेश्वर मंडल अंतर्गत प्रभाग क्रमांक 06 छत्रपती शिवाजी रोड गंजगोलाई,लातूर येथे नागरिकांसोबत जनसंवाद बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला शहर निवडणूक प्रमुख डॉ.सौ.अर्चनाताई प
लातूर : बसवेश्वर मंडल अंतर्गत भाजपची जनसंवाद बैठक


लातूर, 9 डिसेंबर (हिं.स.)।भारतीय जनता पार्टी, लातूर शहर जिल्ह्याच्या महात्मा बसवेश्वर मंडल अंतर्गत प्रभाग क्रमांक 06 छत्रपती शिवाजी रोड गंजगोलाई,लातूर येथे नागरिकांसोबत जनसंवाद बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला शहर निवडणूक प्रमुख डॉ.सौ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती .

बैठकीदरम्यान नागरिकांनी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक अशा मूलभूत नागरी सुविधांबाबत मांडलेल्या तक्रारींवर सकारात्मक चर्चा झाली. शासनाच्या लाभदायी योजना प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे कटिबद्ध धोरणही स्पष्ट करण्यात आले.

या प्रसंगी या प्रसंगी सरचिटणीस संजय गिरजी,महात्मा बसवेश्वर मंडल अध्यक्ष राहुल भूतडाजी ,युवा मोर्चा अध्यक्ष ओम् धरणेजी,मधुसुधन पारिखजी,धनंजय हाकेजी,खय्युम शेख,गणेश गवारेजी,भाग्यश्री कोळखैरेजी मनोजजी गोजमगुंडेजी,महेश कोळखैरेजी ,ज्योतीताई आवस्करजी,शिवा परमाजी,गणेश गोजमगुंडेजी, जगदीश मलंगजी, निखिल शेटकारजी, भीमाअण्णा गाढवेजी, सलीमभाई शेखजी,भोसले काकू,आदि मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande