बीड पंचायत समितीमधील प्रकरणाची बळीराम गवतेंनी केली तक्रार
डिलीट केलेले वर्ककोड पुन्हा नियमबाह्य पद्धतीने ऑनलाईन बीड, 9 डिसेंबर (हिं.स.)। डिलीट केलेले वर्ककोड पुन्हा नियमबाह्य पद्धतीने ऑनलाईन बीड पंचायत समितीमधील प्रकरणाची बळीराम गवतेंनी केली तक्रार दोन वर्षांपूर्वी डिलीट करण्यात आलेले वर्ककोड बीड पंचा
डिलीट केलेले वर्ककोड पुन्हा नियमबाह्य पद्धतीने ऑनलाईन  बीड पंचायत समितीमधील प्रकरणाची बळीराम गवतेंनी केली तक्रार  बीड । प्रतिनिधी  दोन वर्षांपूर्वी डिलीट करण्यात आलेले वर्ककोड बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि नरेगाच्या कामाच सहायक कार्यकम अधिकारी पुन्हा जिवंत करून ऑनलाईन करत असल्याचा प्रकार बीड पंचायत समितीममध्ये सुरु आहे. ज्या कामांची मुदत संपली आहे अशी कामे देखील नव्याने बर्ककोड काढून जिवंत केली जात आहेत, अशी तक्रार राष्ट्रबादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली  आहे. बीडच्या पंचायत समितीममधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजित  पवारांकडे आल्यानंतरही पंचायत समितीमध्ये मात्र नरेगा विभागात अधिकाऱ्यांची खाबुगिरी सुरूच आहे. आता तर येथे नवीनच प्रकार समोर आला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात बीड पंचायत समिती अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ७३०० कामांचे वर्ककोड अनियमिततांच्या कारणावरून डिलीट (रद्द) करण्यात आले होते. यातील बहुतांश कामांची मुदत २ वर्ष होती


डिलीट केलेले वर्ककोड पुन्हा नियमबाह्य पद्धतीने ऑनलाईन

बीड, 9 डिसेंबर (हिं.स.)। डिलीट केलेले वर्ककोड पुन्हा नियमबाह्य पद्धतीने ऑनलाईन

बीड पंचायत समितीमधील प्रकरणाची बळीराम गवतेंनी केली तक्रार

दोन वर्षांपूर्वी डिलीट करण्यात आलेले वर्ककोड बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि नरेगाच्या कामाच सहायक कार्यकम अधिकारी पुन्हा जिवंत करून ऑनलाईन करत असल्याचा प्रकार बीड पंचायत समितीममध्ये सुरु आहे. ज्या कामांची मुदत संपली आहे अशी कामे देखील नव्याने बर्ककोड काढून जिवंत केली जात आहेत, अशी तक्रार राष्ट्रबादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली

आहे. बीडच्या पंचायत समितीममधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजित

पवारांकडे आल्यानंतरही पंचायत समितीमध्ये मात्र नरेगा विभागात अधिकाऱ्यांची खाबुगिरी सुरूच आहे. आता तर येथे नवीनच प्रकार समोर आला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात बीड पंचायत समिती अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ७३०० कामांचे वर्ककोड अनियमिततांच्या कारणावरून डिलीट (रद्द) करण्यात आले होते. यातील बहुतांश कामांची मुदत २ वर्ष होती

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande