लखन पवार यांची उबाठा दलित आघाडी परभणी उपशहरप्रमुख पदी नियुक्ती
परभणी, 6 ऑगस्ट (हिं.स.)। शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे उपशहर प्रमुख पदी लखन पवार यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना (ठाकरे गट) आ. डॉ. राहुल पाटील व दलित आघाडीचे शहर प्रमुख अमोल उत्तमराव गायकवाड यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. शिवसेना (उ
दलित आघाडी उपशहरप्रमुख पदी नियुक्ती


परभणी, 6 ऑगस्ट (हिं.स.)।

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे उपशहर प्रमुख पदी लखन पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना (ठाकरे गट) आ. डॉ. राहुल पाटील व दलित आघाडीचे शहर प्रमुख अमोल उत्तमराव गायकवाड यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाशी एकनिष्ठ राहून सामाजिक बांधिलकी जपत कार्य करावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. दरम्यान या नियुक्तीच्या माध्यमातून शहरात शिवसेनेच्या दलित आघाडीच्या कार्याला अधिक बळ मिळणार आहे.

या नियुक्तीबद्दल पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande