लातूर - वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 2 ऑक्टोबर रोजी बंद राहणार
लातूर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 2 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी या सदर्भात माहिती दिली आहे. दसरा सणानिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे विलासराव देशमुख शासकीय
लातूर - वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 2 ऑक्टोबर रोजी बंद राहणार


लातूर, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 2 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी या सदर्भात माहिती दिली आहे.

दसरा सणानिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग गुरुवार, 02 ऑक्टोबर,2025 रोजी बंद राहील. तसेच शुक्रवार, 3 ऑक्टोबर,2025 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande