बारामती, ५ नोव्हेंबर (हिं.स.) : मी सत्तेत नाही, राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत १४ नि
मुंबई, ५ नोव्हेंबर (हिं.स.) : निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना काल, सोमवारी पदावरून हटवले. त्यानंतर रिक्त महासंचालक पदावर वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक असल्याने ते तात्काळ प्रभाव
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.) - राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 288 मतदारसंघात 7 हजार 78 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील आज दि. 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 2 हजार 938 उमेदवारांनी
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.) : विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला म
Enter your Email Address to subscribe to our newsletters
युगवार्ता
नवोत्थान
कलम 370 संदर्भातील ठरावावरून उद्भवला वाद श्रीनगर, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : जम्मू-काश्मीर विधानसभेत आज, गुरुवारी 370 कलमाच्या पुनरूज्जीवनासंदर्भातील ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये हाणामारी झाली.त्यामुळे
मुंबई, ६ नोव्हेंबर (हिं.स.) : आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहोत. यात दर महिन्याला तीन हजार रुपये देणार आहोत. इंडी आघाडीचं सरकार अकाऊंटमध्ये हे पैसे देणार आहे. महाराष्ट्रातील महिलांना ती हजार रुपये खटाखटा खटाखट देणार, यासह महिलांना बसचा प्रवास मोफत कर
मुंबई, ६ नोव्हेंबर (हिं.स.) : आता निवडणुकांचे फटाके वाजायला लागले आहेत. आपल्याकडे आयटम बॉम्ब आणि पलिकडे फुसके लवंगी आहेत. 23 तारखेला फटाके वाजवण्याचा निश्चय करायला आज आपण आलो आहोत. तसेच मी प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचं मंदिर बांधणार आणि सुरत
सवाई माधोपूर, 06 नोव्हेंबर (हिं.स.) : राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातून गेल्या वर्षभरात 25 वाघ बेपत्ता झालेत. या अभयारण्यात 75 वाघ होते त्यापैकी 25 वाघ बेपत्ता झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. एका
बंगळुरू, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या जेपीसीच्या अध्यक्षा जगदंबिका पाल यांनी आज,गुरुवारी कर्नाटकातील शेतकऱ्यांची भेट घेतली. कर्नाटकातील वक्फ बोर्डाने विजापूर (विजयपूर) आणि बिदर येथील श
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱयांना विधान
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे. आदिवासी विकास विभागाने ५ ऑक्टोबर २०२४ ला विविध पदांकरित
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।मुंबईकरांना उत्तमोत्तम सेवा-सुविधा देणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेची ख्याती जगभरात पसरली आहे. या सेवा-सुविधांमध्ये मुंबई अग्निशमन दलाचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. कार्यतत्परता, आधुनिकता आणि समयसूचकता या सर्वांमध्ये मुंबई अ
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। महाविकास आघाडीच्या एका कार्यक्रमात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. एक कार्यकर्ता छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन व्यासपीठावर भेट द्यायला येत होता परंतु खा. वर्षा गायकवाड या
ठाणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। ठाणे, मुंबई शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने गुरुवार, दि.6 नोव्हेंबर 2024 पासून रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हिल रूग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे र
ठाणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.) ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मॉर्निंग वॉकच्या प्रचारावर अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. त्यांनी मॉर्निंग वॉक प्रचार रॅलीवर भर दिला. सकाळीच त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह पाचापाखाडी येथील सर्व्हीस रोडवर
कल्याण, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून सचिन बासरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारीच्या घोषणेनंतर सचिन बासरे यांनी मतदारसंघात *‘आम्ही सारे
ठाणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। खारीगाव येथील प्रस्तावित डीपी रोड भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या घरावर, १७ रहिवासी इमारतींवर आणि जरीमरी ग्रामदेवतेच्या मंदिरावर बुलडोजर फिरविण्याचा घाट या डीपी रोडच्या माध्यमातून घालण्यात आला
वॉशिग्टन, 06 नोव्हेंबर (हिं.स.) : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. त्यांनी इलेक्टोरल कॉलेजचा 270 मतांचा आवश्यक असलेला आकडा गाठला आहे. मात्र, अद्यापनिवडणुकीचा अधिकृत नकाल जाहीर झालेला नाही. डो
सिडनी, ५ नोव्हेंबर (हिं.स.): कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरातील हिंदू सभा मंदिरात खलिस्तानी समर्थकांनी रविवारी (३ नोव्हेंबर) हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान, खलिस्तानी झेंडे घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी मंदिरातील लोकांवर लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. विशेष म्हणजे
लेबनॉन , २ नोव्हेंबर (हिं.स.): इस्रायलने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांत गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये मृतांची संख्या २५वर पोहोचली आहे. यात पाच बालकांचा समावेश आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू लेबनॉनमध्ये झाला. हल्ल्यांमध्ये ठार झालेल्यांमध्ये १८ महिन
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुरध्वनी द्वारे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्याशी संवाद साधला. भारतातील सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा निवडून आल्याबद्दल पंतप्रधान मित्सोटाकिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मो
मैड्रिड, ३१ ऑक्टोबर (हिं.स.):स्पेनमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे देशाच्या पूर्व भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पुराच्या भीषण तडाख्यामुळे आतापर्यंत ९५ लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण अद्याप बेपत्ता
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। टेलिव्हिजन वरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात आणि त्यांच्या आयुष्याचा भाग देखील होतात. तशाच आजवर टेलिव्हिजन गाजलेल्या मालिका सोनी मराठी वाहिनी आपल्या भेटीस घेऊन येणार आहे. ‘सीआयडी’ आणि 'आहट' या दोन मालिका प्र
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता शाळेतील वर्गमंत्री निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अ
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या 'कलर्स मराठी' वाहिनीवर आता एक नवी खास गोष्ट येत आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही मालिका पाच मैत्रिणींच्या नात्यावर आधारित असून त्यांच्या जीवनातील प्रत्येक आनंदाच्या आणि कठीण प्रसंगात कशा प्
मुंबई, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्राच्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर 'अशोक मा.मा.' या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच या मालिक
रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने चिपळूण तालुका कुमार-कुमारी गटातील निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा रविवारी, २४ नोव्हेंबरला कोलेखाजन येथील संतोष शिर्के यांच्या ओम स्पोर्टस् अकॅडमी ये
नाशिक, 5 नोव्हेंबर, (हिं.स.)। नाशिकचा तलवारबाजीचा खेळाडू विरल मनोज म्हस्के याची जम्मू - काश्मीर येथे आयोजित राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनांक २४ ते २६ ऑक्टोबर, २०२४ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य तलवारबाजी
अहमदनगर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (१५ वर्षा खालील) फुटबॉल स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ शिरपूर (जि. धुळे) येथे रवाना झाला.अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने खेळाडूंना शुभेच्छा देण्या
अहमदनगर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत टीम एम स्पोर्ट्स अकॅडमी स्केटिंग क्लबचा खेळाडू राम शेळमकर याने सुवर्ण पदक पटकाविले.नुकतीच ही स्पर्धा भिंगार येथे पार पडली.या स्पर्धेत नगर शहरासह जिल्ह्यातील खेळाडू सहभा
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठीची केंद्रीय निवडणूक आयोगाने दि.15 ऑक्टोबर पासून आदर्श आचारसंहिता लागू केली. नि:पक्षपाती वातावरणात निवडणूक पार पाडणे हा आदर्श आचारसंहितेचा भाग आहे. राज्यघटनेनुसार आपल्या देशात बहुपक्षीय लोकशाही अस्तित्वात आहे आणि
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक
भाऊबीज (यमद्वितीया) या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चा
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवता
रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत जिल्ह्यात अवैध मद्यविक्री आणि साठवणुकीविरोधात ६६ गुन्हे केले असून ५१ जणांना अटक केली आहे. या कारवाईत १ कोटी १९ लाख १४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात घडला दुसरा प्रकार नाशिक 6 नोव्हेंबर (हिं.स.) : -शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वसंत गीते यांना ईव्हीएम मशीन हॅक करून निवडून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या आरोपीला नासिक पोलिसांनी अटक केली आह
अहमदनगर, 6 नोव्हेंबर (हिं.स.):- फटाका विक्रीच्या व्यवसायाची जाहिरात करणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी जाब विचारल्याच्या कारणातून जातीवाचक शिवीगाळ करुन अंगावर थुंकून लाकडी दांडक्याने मारहाण केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार चालक प्रशांत सोन
नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। येथील राहुल पवार याला मारण्याची सुपारी घेणाऱ्या शुभम सिंग (२९, रा. लुधियाना) याला पालघरमध्ये जेरबंद करण्यात आले आहे. तुरुंगात असलेल्या दोन आरोपींनी त्याला या हत्येची सुपारी दिलेली होती, असे स्पष्ट झाले असतानाच तो 'सुपा
Copyright © 2017-2024. All Rights Reserved Hindusthan Samachar News Agency
Powered by Sangraha