पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील ४ था मजला, मिटींग हॉल क्र. ३ येथे करण्यात आले आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळव
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन


पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील ४ था मजला, मिटींग हॉल क्र. ३ येथे करण्यात आले आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande