अंबाजोगाई:उद्योग आरंभ महा एक्सपो 2025 ला शहरात सुरुवात
बीड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।पेशवा प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्यावतीने उद्योग आरंभ महा एक्सपो 2025 चे आयोजन अंबाजोगाई येथे करण्यात आले आहे. वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य तथा अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राज किशोर मोदी यांनी याप्रसंगी भेट देऊन पाहणी क
अ


बीड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।पेशवा प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्यावतीने उद्योग आरंभ महा एक्सपो 2025 चे आयोजन अंबाजोगाई येथे करण्यात आले आहे. वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य तथा अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राज किशोर मोदी यांनी याप्रसंगी भेट देऊन पाहणी केली उद्योग आरंभ महा एक्सपो 2025 मध्ये भव्य वस्तू खरेदी-विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास भेट दिली असता महिलांनी घरगुती तयार केलेले दिवाळीनिमित्तचे फराळ व दिवापंती खरेदी केली, ज्यामुळे स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले.याप्रसंगी आयोजकांच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाचा . माजी नगराध्यक्ष राज किशोर मोदी यांनी स्वीकार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande