लातूर : मुख्यमंत्री सहाय्यतासाठी 2 लाख 51 हजार रुपयाचा निधी सुपूर्द
लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील महेश नागरी पतसंस्थाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता साठी 02 लाख 51 हजार रुपयाचा निधी सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह
अ


लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील महेश नागरी पतसंस्थाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता साठी 02 लाख 51 हजार रुपयाचा निधी सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लातूर जिल्ह्यातील महेश नागरी पतसंस्थाच्या वतीने शासन शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

लातूर जिल्ह्यातील महेश पतसंस्था कायम शेतकरी यांच्या पाठीशी असते. या मदतीत महेश पतसंस्थेचा खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने महेश पतसंस्थावतीने 2 लाख 51 हजार रुपयाचा धनादेश राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande