छ. संभाजीनगर : राष्ट्रवादी कॉ़ंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शिवसेनाठाकरे पक्षात
छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी कॉ़ंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र तांगडे व माजी नगरसेवक सोहल शेख ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी कॉ़ंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र तांगडे व माजी नगरसेवक सोहल शेख ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, छत्रपती संभाजीनगर महानगरप्रमुख राजू वैद्य तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande