लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी आज चाकूर तालुका वकील संघास भेट दिली. यावेळी त्यांनी वकिली क्षेत्रातील कामकाज, समाजातील त्यांचे योगदान तसेच न्याय मिळवून देण्यासाठी वकील बांधवांची असलेली भूमिका अधोरेखित केली.या भेटीत मंत्री महोदयांनी वकील संघाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली तसेच भविष्यात आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis