संघकार्याची ऊर्जा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी - अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।आज रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्वकर्मा नगर, चिकलठाणा जिल्हा तर्फे आयोजित पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडले.मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थिती होती. छत्रपती संभाजी नगर शहरातील राज
अ


छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।आज रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्वकर्मा नगर, चिकलठाणा जिल्हा तर्फे आयोजित पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडले.मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थिती होती.

छत्रपती संभाजी नगर शहरातील

राजीव गांधी मैदान पासून सुरू झालेल्या या संचलनात मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते..

संघकार्याची ही ऊर्जा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी, हीच संघशताब्दी वर्षाच्या पावन पर्वावर प्रार्थना मंत्री अतुल सावे यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande