पंतप्रधानांचे राजभवन येथे आगमन व स्वागत
मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उदघाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज राजभवन मुंबई येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमु
पंतप्रधान मोदी राजभवनात स्वागत


मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उदघाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज राजभवन मुंबई येथे आगमन झाले.

यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पंतप्रधानांचे स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande