रत्नागिरी पालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
रत्नागिरी, 8 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पालिकेच्या संत गाडगेबाबा सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षण असे - प्रभाग क्र. १- जागा अ- सर्वसाधारण स्त्री जागा ब - सर्वसाधारण प्र
रत्नागिरी पालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर


रत्नागिरी, 8 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पालिकेच्या संत गाडगेबाबा सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली.

प्रभागनिहाय आरक्षण असे -

प्रभाग क्र. १-

जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब - सर्वसाधारण

प्रभाग क्र. २

जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब - सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३

जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब - सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४-

जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब - सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५

जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब- सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्र. ६ -

जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब - सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्र. ७ -

जागा अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब - सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्र. ८-

जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब- सर्वसाधारण

प्रभाग क्र. ९ -

जागा अ- अनुसूचित जाती सर्वसाधारण

जागा ब- सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्र. १०-

जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब- सर्वसाधारण

प्रभाग क्र. ११ -

जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब - सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्र. १२ -

जागा अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब - सर्वसाधारण

प्रभाग क्र. १३ -

जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब - सर्वसाधारण

प्रभाग क्र. १४ -

जागा अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब - सर्वसाधारण

प्रभाग क्र. १५ -

जागा अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब - सर्वसाधारण

प्रभाग क्र. १६ -

जागा अ - सर्वसाधारण स्त्री

जागा ब - सर्वसाधारण

रत्नागिरी पालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande