
बीड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे बीड शहरातील पहिले नगरसेवक महादेवराव नारायणराव कवठेकर यांचे दुःखद निधन झाले
एक विचारवंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.
भारतीय जनता पक्षाच्या उदयोन्मुख काळात १९८५ ला ते बीड मध्ये भाजपची विचारधारा जनमानसात रुजवली व नगरसेवक झाले ही गोष्ट विशेष होती.
बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे वतीने त्यांना भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis