
नांदेड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।नांदेड शहरात मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे झालेल्या पुरग्रस्तांच्या सर्वे करुन त्वरित आर्थिक मदत वितरण न केल्यामुळे नांदेड शहरातील सर्व माजी नगरसेवक यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात आले
त्यावेळी खासदार रविंद्र चव्हाण व महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितित उपोषण पा सुरु आहे
सदरील उपोषण माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार स यांच्या मार्गदर्शना खाली चालू आहे जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका सर्व नगरसेवकांनी व्यक्त केली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis