भाजपा मनपा जनता कामगार संघ युनियनच्या वतीने दिवाळी निमित्त 35 हजार सानुग्रह अनुदानाची मागणी.
नाशिक, 30 सप्टेंबर (हिं.स.) : भारतीय जनता पार्टी प्रणित, महानगरपालिका जनता कामगार संघ, संघटनेच्या वतीने नाशिक महानगर पालिकेतीलसर्व स्थाई अ स्थाई कर्मचारी यांना दिवाळी निमित्त 35 हजार रु सहनुग्रह अनुदान द्यावे या मागणी साठी महानगर पालिका आयुक्त मनीषा
भाजपा मनपा जनता कामगार संघ युनियन च्या वतीने दिवाळी निमित्त 35 हजार सानुग्रह अनुदानाची मागणी.


नाशिक, 30 सप्टेंबर (हिं.स.) : भारतीय जनता पार्टी प्रणित, महानगरपालिका जनता कामगार संघ, संघटनेच्या वतीने नाशिक महानगर पालिकेतीलसर्व स्थाई अ स्थाई कर्मचारी यांना दिवाळी निमित्त 35 हजार रु सहनुग्रह अनुदान द्यावे या मागणी साठी महानगर पालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या सोबत झालेल्या बेठकीत अध्यक्ष मनपा जनता कामगार संघ युनियन च्या वतीने प्रशांत जाधव मागणी करण्यात आली या बेठकीत संघटनेचे सरचिटणीस जीवन लासुरे, सचिव योगेश केदार, नरेश नुनसे विभाग प्रमुख, उर्विल गायके उपाध्यक्ष विनायक जाधव, प्रशांत शिवले गौतम गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते या बेठकीत युनियन च्या वतीने दसरा च्या बरोबर 35 हजार रु दिवाळी निमित्त सहानुग्रह अनुदान ची घोषणा करावी अशी मागणी पदाधिकारी यांनी केली मा आयुक्त यांनी सकारात्मक विषय मार्गी लागेल असे आश्वासन दिले

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande