अकोला - वंचितकडून संत गाडगेबाबा जयंती साजरी
अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय अकोला आयोजित केला होता.. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे व महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे उपस्थित होत्या कार्यक्
Photo


अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय अकोला आयोजित केला होता.. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे व महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामीण भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाल ढोरे यांच्या हस्ते करून संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, पश्चिम शहर महासचिव गजानन गवई, मनोहर बनसोड, सुशील मोहोड, नगरसेवक पराग गवई, नगरसेवक,शेख शमशु, रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ, विकास सदांशिव, बंडू ढोरे, सुमित नवलकर, अमित निमकर्डे, बंडूभाऊ भदे, प्रदीप पळसपगार,डॉ अशोक मेश्राम, आतिश शिरसाट, संतोष कीर्तक, डॉ शंकरराव राजुस्कर, प्रकाश राणे, सरला ताई मेश्राम, संजय बुध, सुयोग आठवले, इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या वेळी संत गाडगे बाबा यांनी सांगितलेल्या विचाराराचा प्रसार करण्याचा निर्धार सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केला कार्यक्रमाचे संचालन गजानन गवई यांनी तर आभार प्रदर्शन सुशील मोहोड यांनी केले

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande