
लातूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।
लातूर शहरासह ग्रामीण भागात पाऊसाची हजेरी, काढणीला आलेल्या रब्बी पिकांना फटका, जिल्ह्यातल्या उदगीर जळकोट निलंगा या भागात रात्री पाऊस झाला,सकाळी लातूर शहरात अर्धा तास पाऊस झाला. कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने वातावरणात देखील बदल झालाय, दरम्यान या पावसामुळे काढणीला आलेल्या हरभरा ज्वारी गहू या पिकांसह आंबा आणि द्राक्ष फळबागाचे नुकसान झाले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis