लातूर - शहरात पावसाचे आगमन अन् विजेचे प्रयाण
लातूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। लातूर शहर हे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य शहर.आजतागायत लातूरने अनेक डाॅक्टर इंजिनिअर, घडवले. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा दहावी आणि बारावी परीक्षा सुरू आहेत. मराठवाड्यात कालपासून अवकाळ
लातूर पाऊस


लातूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। लातूर शहर हे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य शहर.आजतागायत लातूरने अनेक डाॅक्टर इंजिनिअर, घडवले.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा दहावी आणि बारावी परीक्षा सुरू आहेत.

मराठवाड्यात कालपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले अवकाळी पावसाने अहमदपूर,चाकूर , निलंगा, रेणापूर परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही भागात तर चक्क गारा ही पडल्या आहेत आजही सायंकाळी लातूरात पावसाचे आगमन झाले. इकडे पावसाचे आगमन झाले आणि लगेच लाईटचे प्रयाण झाले. विद्यार्थी व पालक वर्ग अवकाळी पाऊस थांबण्याची वाट पाहताना दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande