रामदास आठवले 25 फेब्रुवारी रोजी परभणी दौऱ्यावर
परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवार, दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी परभणी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 11 वा. छत्रपती संभाजीनगर येथू
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 25 फेब्रुवारी रोजी परभणी दौऱ्यावर


परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवार, दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी परभणी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 11 वा. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने पूर्णा येथे आगमन व दिवंगत यादवराव भवरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. दुपारी 12.45 वा. परभणी येथील शासकीय विश्रामगृह येथे समाज कल्याण अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथे पत्रकार परिषद, दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह येथून अहमदपूर, जि. लातूरकडे ते प्रयाण करतील. ---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande