नांदेड - गुरुवारी भोगाव येथे रोट (भंडाऱ्याचे) कार्यक्रमांचे आयोजन
नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। कऱ्हाळे पाटील परीवार अंतेश्वरकर यांच्या वतीने दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता भोगांव येथे श्री महारूद्र हनुमान च्या रोट (भंडाऱ्याचे ) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोहा तालुक्याच्या शेजारी हाकेच्या
नांदेड - गुरुवारी भोगाव येथे रोट (भंडाऱ्याचे) कार्यक्रमांचे आयोजन


नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। कऱ्हाळे पाटील परीवार अंतेश्वरकर यांच्या वतीने दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता भोगांव येथे श्री महारूद्र हनुमान च्या रोट (भंडाऱ्याचे ) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोहा तालुक्याच्या शेजारी हाकेच्या अंतरावर असलेल्या पालम तालुक्यातील प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या भोगांव येथील महारूद्र हनुमान च्या रोट (भंडाऱ्याचे) कार्यक्रमांचे आयोजन लोहा तालुक्यातील अंतेश्वर येथील कऱ्हाळे पाटील परीवारांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोज गुरुवार दुपारी १ वाजता भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांचा लाभपंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन कऱ्हाळे पाटील परीवाराच्या वतीने रावण भीमराव पाटील परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande