गंगाखेडच्या आंबेडकर नगर जयंती महोत्सव अध्यक्षपदी प्रमोद साळवे, स्वागताध्यक्षपदी डॉ.सिद्धार्थ भालेराव
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)। सुमारे ६९ वर्ष ऐतिहासिक परंपरा असलेल्या शहरातील डॉ.आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी.सार्वजनिक जयंती उत्सवासाठी बैठक पार पडली.यावर्षीच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद साळवे यांची तर
गंगाखेडच्या आंबेडकर नगर जयंती महोत्सव अध्यक्षपदी प्रमोद साळवे, स्वागताध्यक्षपदी डॉ.सिद्धार्थ भालेराव


परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।

सुमारे ६९ वर्ष ऐतिहासिक परंपरा असलेल्या शहरातील डॉ.आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी.सार्वजनिक जयंती उत्सवासाठी बैठक पार पडली.यावर्षीच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद साळवे यांची तर स्वागताध्यक्षपदी डॉ.आंबेडकर सूतगिरणीचे चेअरमन डॉ.सिद्धार्थ भालेराव यांची निवड झाली.

सर्वानुमते जयंती अध्यक्षपदी प्रमोद साळवे,कार्याध्यक्षपदी मुन्ना साळवे व रणधीरराजे भालेराव, उपाध्यक्ष बालासाहेब अवचार, उत्तमराव साळवे, कोषाध्यक्ष ॲड.महावीरराजे भालेराव, सचिव धनंजय साळवे, प्रदीप भालेराव, सहसचिव प्रकाश वाकळे, शिवाजी शिरसाट, मिरवणूक प्रमुख अतिश साळवे, प्रभाकर सोळवे, अंनतकुमार साळवे, स्टेज समिती सुंदर साळवे, सत्यपाल साळवे, मंचक शिंदे, सुरेश उफाडे, भोजन समिती - शेषराव साळवे,शामराव साळवे, बबलू साळवे, सांस्कृतिक प्रमूख प्रतीक साळवे,संतोष पैठणे, सुनील गायकवाड, दत्ता डहाळे, सचिन कांबळे, प्रसिद्धी प्रमुख गुणवंत कांबळे, सोशल मीडिया प्रमुख हेमंत जोगदंड, जितू शिरसाट, अंशू साळवे अशी कार्यकारिणी निवडण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande