माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची हिप्पळगाव सोसायटी संचालक मंडळाने घेतली भेट
लातूर, 12 एप्रिल (हिं.स.)। शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती शाखा नूतन प्रशस्त इमारत व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे उद्घाटन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व्हावे यासंदर्भात जिल्हा बँकेचे संचालक
माजी मंत्री दिलीपराव देशमुख


लातूर, 12 एप्रिल (हिं.स.)।

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील

हिप्पळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती शाखा नूतन प्रशस्त इमारत व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे उद्घाटन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व्हावे यासंदर्भात जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके यांच्या नेतृत्वाखाली हिप्पळगाव सोसायटीचे चेअरमन बापूराव माने, भागवत व्यंजने, रमेश सोनवणे, दिलीप गड्डीमे, नारायण कांबळे, रामदास भूसागरे, व्यंकट खांडेकर, साबदे, रमाकांत मुरुडकर, दत्ता पाटील यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी सभासद यांनी आज साहेबांची भेट घेतली. त्यांनी हिप्पळगाव शाखेच्या कामकाज व बँकेच्या नूतन इमारतीची माहिती घेतली लवकरच बँकेच्या नूतन इमारतीचे व विकास सोसायटी हिप्पळगाव च्या नूतन वास्तूचे उद्घाटन होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande