विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग मंगळवारी बंद
लातूर, 13 एप्रिल (हिं.स.)। : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग मंगळवार, 14 एप्रिल, 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील. तसेच बुधवार, 15 एप्रिल, 2026 पासून बाह्यरुग्
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग


लातूर, 13 एप्रिल (हिं.स.)।

: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग मंगळवार, 14 एप्रिल, 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील. तसेच बुधवार, 15 एप्रिल, 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande