सोलापूर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सोलापूर, 14 एप्रिल (हिं.स.)डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात
Ndjd


सोलापूर, 14 एप्रिल (हिं.स.)डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर श्री विनायक दकोंड्याल, शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, शहाजी भाऊ पवार, नगरसेवक किसन भाऊ जाधव, नगरसेवक गणेश वानकर, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह भीमअनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande