देगलूर पोलिसांची धडक कारवाई; ३ सराईत गुन्हेगार नांदेड जिल्ह्यातून हद्दपार
नांदेड, 03 जून (हिं.स.)। देगलूर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धडक कारवाई करत, गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या ३ सराईत गुन्हेगारांना ६ महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक अभिनाश क
देगलूर पोलिसांची धडक कारवाई; ३ सराईत गुन्हेगार नांदेड जिल्ह्यातून हद्दपार


नांदेड, 03 जून (हिं.स.)। देगलूर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धडक कारवाई करत, गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या ३ सराईत गुन्हेगारांना ६ महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यश मिळवले आहे.

पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार पांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात घेत असलेल्या ऑपरेशन फलश आऊट' मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. विविध गुन्हे दाखल असून, त्यांच्य वर्तनमुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तीमधी भोकसखेडा पेधील हाणमंत अंगदररात्र मामीलवड, तमलूर येथील राजेंद्र अंगद गंगनर आणि मुगाव येथील रंजित रामेश्वरराव पाटील यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande