लातूर - विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप
लातूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। सामाजिक बांधिलकी म्हणून लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना पाण्याची बॉटल , बिस्किट व फळांचे वाटप क
जिल्हा बँक


लातूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)।

सामाजिक बांधिलकी म्हणून लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना पाण्याची बॉटल , बिस्किट व फळांचे वाटप करण्यात आले.

यावेळी रुग्णांना जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव संचालक पृथ्वीराज शिरसाठ राजकुमार पाटील अशोकराव गोविंदपुरकर अनुप शेळके दिलीप पाटील नागराळकर,संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील सौ अनिता केंद्रे सौ सपना किसवे कार्यकारी संचालक हनमंतराव जाधव यांच्या सह वैद्यकीय अधिकारी,

परिचारिका रुग्णालय अधिकारी सन्माननीय संचालक मंडळ बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande