छ.संभाजी नगर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी वितरीत करण्यात आ
छ.संभाजी नगर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान


छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी वितरीत करण्यात आलेले पुरस्कारः- पोलीस उत्कृष्ट सेवा पदक- छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव. अति उत्कृष्ट सेवा पदक-सुभाष भुजंग,उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड विश्वजीत काईगडे, अविनाश आघाव, अमोल देशमुख, अविनाश बागुल, रफिक पठाण,किरण गावंडे, इम्तियाज अहमद,विठ्ठल राख,प्रदीप धनवे, बाळू थोरात,आत्माराम पैठणकर, देविसिंग ठाकूर, शिरीष वाघ, विनोद आघाव.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande