रत्नागिरी : पश्चिम रेल्वेकडून अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या जाहीर
रत्नागिरी, 15 ऑगस्ट (हिं.स.) । गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी पश्चिम रेल्वेवरून अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वेने घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक १३ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, ब
गणपती स्पेशल गाड्या जाहीर


रत्नागिरी, 15 ऑगस्ट (हिं.स.) । गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी पश्चिम रेल्वेवरून अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वेने घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक १३ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, बुकिंग आजपासून सुरू झाले आहे.

अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक व फेऱ्या :

स्पेशल ट्रेन क्र. 09013 (मुंबई सेंट्रल ते ठोकूर) – दिनांक: 08/09/2026 (१ फेरी), ट्रेन क्र. 09014 (ठोकूर ते मुंबई सेंट्रल) – 09/09/2026 (१ फेरी)

ट्रेन क्र. 09019 (मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी) – दिनांक: 09/09/2026 (१ फेरी), ट्रेन क्र. 09020 (सावंतवाडी ते मुंबई सेंट्रल) – : 10/09/2026 (१ फेरी)

ट्रेन क्र. 09035 (बांद्रा टी. ते रत्नागिरी) – दिनांक: 10/09/2026 (१ फेरी), ट्रेन क्र. 09036 (रत्नागिरी ते बांद्रा टी) – 11/09/2026 (१ फेरी)

ट्रेन क्र. 09114 (बडोदा ते रत्नागिरी) – दिनांक: 08/09/2026 आणि 22/09/2026 (२ फेऱ्या), ट्रेन क्र. 09113 (रत्नागिरी ते बडोदा) – दिनांक: 09/09/2026 आणि 23/09/2026 (२ फेऱ्या)

ट्रेन क्र. 09110 (विश्वामित्री ते रत्नागिरी) – दिनांक: 09/09/2026 (१ फेरी), ट्रेन क्र. 09109 (रत्नागिरी ते विश्वामित्री) – दिनांक: 10/09/2026 (१ फेरी).

ट्रेन क्र. 09124 (विश्वामित्री ते रत्नागिरी) – दिनांक: 07/09/2026 (१ फेरी), ट्रेन क्र. 09123 (रत्नागिरी ते विश्वामित्री) – 07/09/2026 (१ फेरी)

ट्रेन क्र. 09022 (उधना ते रत्नागिरी) – 10/09/2026 (१ फेरी), ट्रेन क्र. 09021 (रत्नागिरी ते उधना) – 10/09/2026 (१ फेरी)

ट्रेन क्र. 09030 (वलसाड ते रत्नागिरी) – 07/09/2026 (१ फेरी), ट्रेन क्र. 09029 (रत्नागिरी ते वलसाड) – 08/09/2026 (१ फेरी).

गाड्यांचे थांबे आणि वेळ याबाबत अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande