
बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी
आज केज शहरात 'शर्वी मोटर्स' या इलेक्ट्रिक शोरूम आणि स्पेअर पार्ट्स सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक ई-वाहनांमुळे नागरिकांना शाश्वत वाहतुकीचा उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर उत्तम सेवा आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास आहे.
याप्रसंगी संचालक शंभू साखरे, रामेशराव आडसकर, अक्षय मुंदडा आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis